Sunday, November 29, 2009

तो कसा माझातुझा संबंध होता?..... जोडण्याआधीच होता तोडलेला....

॥ श्री स्वामी समर्थ॥


लोकहो,


" ती होकार देईल का?" या मागील लेखातील नायकाचे  नुकतेच  आलेले हे पत्र. 


"तिचा नाद सोड, ती तुझी नाही" हे आम्ही त्याला सांगितले होते. ते संभाषण जसे च्या तसे या पूर्वीच्या लेखात दिले आहेच. 


आजच्या त्याच्या पत्रात तिच्या पालकांनीही त्याला तिचा नाद सोड असे सांगितल्याचे त्याने कळविले आहे. आधी पालकांची संमती होती. 


नंबरावरून बनवलेली प्रश्नकुंडली कसे अचूक उत्तर देते याचा हा एक नमूना.  असो. From>
toधोंडोपंत
date29 November 2009 18:19

subjectRe: तुमचे भविष्य खरे ठरले
mailed-bygmail.com
Signed bygmail.com

hide details 18:19 (2 hours ago)
Namaskar Pant,

Aajach tichya family ne bolavun mala saangun takale ki aata aashe var rahu nakos mhanun.

hi relationship sampali aata.

thanks pant tumhi already sangitale hote yaa baddal mhanun jasta dhakka naahi basala.

punha ekda dhanyavad

regards,
********


2009/11/27 
- Show quoted text -

 Reply
 Forward
 Invite **** to chat

Saturday, November 28, 2009

ती होकार देईल का? ........


॥ श्री स्वामी समर्थ ॥


लोकहो,


काल दिनांक २७ नोव्हेंबर रोजी एका मुलाने प्रश्न विचारला की, " ती " होकार देईल काय? म्हणजे इच्छित व्यक्तीशी विवाह होईल काय?


आधी त्यांचं व्यवस्थित चाललं होतं. पण काही दिवसांपूर्वी बिनसले आहे. आता तिच्या घरचे तयार आहेत पण ती तयार नाहीये. 


अशा परिस्थितीत काय होईल हे जाणून घ्यायचं म्हणजे धोंडोपंतांना विचारायचं. या मुलाने कालची अपॉईंटमेंट बुक केली होती. आमचा त्याच्याशी झालेला संवाद त्याच शब्दांत. 


गोपनीयतेच्या कारणास्तव त्याचे नाव दडवले आहे. असो.


to
dhondopant@gmail.com

date
27 November 2009 10:38
subject
Chat with 
mailed-by
gmail.com
hide details 27 Nov (2 days ago)
10:11 me: नमस्कार
  बोलू ५ मिनिटांनी

7 minutes
10:18 me: बोला
  आता बोला
  मानधन मिळाले. 

 *****: namaskar pant

  k

10:19 mi mage tumhala bolalo hoto ki majhe eka muli barobar affair chalu aahe
  last month madhe

  tichya gharchyani hya relationship la manyata dili hoti
  aata ti phirali aahe

10:20 tila majhya barobar lagna naahi karyache aahe

  pant tumhala phone karu ka
  karan reply yet naahi aahe

10:21 me: इच्छित व्यक्तिशी विवाह होइल का हा तुमचा प्रश्न आहे

 *****: ho

 me: वाचत होतो तुम्ही काय लिहित होतात ते

 *****: kk

 me: तिचा चेहरा नजरेसमोर आणून हा प्रश्न मनात धरा

 ****: kk

10:22 me: की हिच्याशी माझा विवाह होईल का
  आणि आम्हाला नंबर द्या

 ****: k
  deto
  45

 me: जरा थांबा

 ****: k

10:27 me: कठीण आहे

 *****: k
  explain karal ka pant
(ज्योतिष शिकलेल्या व्यक्तिची पत्रिका पाहणे म्हणजे हा डोक्याला ताप असतो. हा मुलगा कृष्णमूर्ती पद्धत शिकलेला आहे.  यांना नुसता एण्ड रिझल्ट सांगून यांचं समाधान होत नाही. तर अमूक गोष्ट का? हे त्यांना वर समजावून सांगायला लागतं. म्हणजे भाकीत आणि शिकवणी दोन्ही. यात डबल वेळ जातो.  आलिया भोगासि ! दुसरं काय? असो. ) 

 me: सांगतो
  ही कुंडली घ्या

10:28 ****: kk
  milali

 me: तुमचा जो प्रश्न आहे तो विवाह होईल का हा नसून इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का? असा आहे

10:29 ****: k

 me: या प्रश्नात सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी आणि तो उपनक्षत्रस्वामी ज्या नक्षत्रात असेल तो नक्षत्रस्वामी या पैकी किमान एक ग्रह स्थिर राशीत असणे आवश्यक आहे.
10:30 तसेच तो द्विस्वभाव राशीत नसावा किंवा बुधाशी संबंधीत नसावा

 *****: k

 me: तो २/७/११ चा कार्येश असला पाहिजे
  तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसला पाहिजे
  हे सर्व पुढचे नियम विवाहाचे आहेतच

10:31 *****: k

 me: पण मुळात वरील अट सप्तमाच्या उपनक्षत्रस्वामीने पूर्ण करायला हवी
  इथे सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी मंगळ आहे
  मंगळ मार्गी आहे
  पण बुधाच्या नक्षत्रात आहे
  त्यामुळे उत्तर नकारार्थी द्यावे लागते

 *****: kk
  mhanje naahi honar tar

10:32 me: होय
  असे ही कुंडली सांगते आहे

 *****: kk
  thanks pant

 me: अजून एक पहा

 ******: kay

 me: लाभाचा उपनक्षत्रस्वामी शनी आहे

 ******: k

10:33 me: तो कुठूनही सप्तमाचा कार्येश होत नाही
  सध्या शनिची महादशा आणि बुधाची अंतर्दशा सुरू आहे
  बुध षष्ठ स्थानाचा बलवान कार्येश आहे
  सध्या जी रुलिंग कुंडली आहे

 ****: mhanje 0% chances
10:34 aata tichi vaat baghnyat kaahi arth naahi

 me: त्याचा सप्तमेश बुध आहे
  आणि तो व्ययात आहे
  हे सर्व नकारात्मक गोष्टी सुचवत आहेत

10:35 *****: really thanks pant
  aata mi majhya margane janyas mokla aahe

 me: शुभेच्छा

  जगात ही एकच मुलगी नाही

 ******: ho te tar aahech

 me: करिअर कडे लक्ष द्या
10:36 तुमच्या नशिबात जी आहे ती तुम्हाला भेटेलच
  ही तुमची नाही

 ****: k

 me:  समजले काय?

 ****** : hmmmmmmmm
  ho
 

 me: असो
  चला निघतो
  शुभेच्छा

 *****: bye
  thanks


 Reply
 Forward
**** is not available to chat

Thursday, November 26, 2009

जातकांचा प्रतिसाद - विवाह

॥ श्री स्वामी समर्थ ॥from
rutuparna k <>
to
धोंडोपंत

date
24 November 2009 18:07
subject
Fwd: Wedding invitation
mailed-by
gmail.com
Signed by
gmail.com


hide details 24 Nov (1 day ago) 


Namaskar pant ...


tumhi andaj vartavalyapramanech hotay ...


29 Nov. 2009 roji mi aani tejaswini vivahabadha hoat aahot ..


hech pratyaksha aamantran samajun avashya yenyache karave ..We,
Rutuparna & Tejaswini,
Cordially request you to join our wedding celebration
On 29 November, 2009.
Kindly treat this as our personal invitation and
Grace the occasion with your esteemed presence.      


******************************************************

श्री. ऋतुपर्ण आणि चि. सौ. कां. तेजस्विनीला आमच्या हार्दिक शुभेच्छा.
त्या दोघांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.


आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

Wednesday, November 25, 2009

परीक्षेतील (अप)यश


॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,नुकतेच स्वप्नीलचे पत्र आले. त्याला नोव्हेंबरमधील चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेत यश मिळणार नाही, हे आम्ही सांगितले होते. 


त्या भाकीताबद्दल पठ्ठ्याने पत्र पाठवून कळविले आहे. हे कळवायला Guts लागतात. असो.


स्वप्नीलला आम्ही आत्ताच फोन करून पुढील attempt साठी  शुभेच्छा दिल्या. त्याला उत्तम यश मिळो अशी स्वामीचरणी प्रार्थना.


आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

तुमचे भविष्य खरे ठरले 

Inbox
X
 
Replyfrom
swapnil;
to
dhondopant@gmail.com

date
21 November 2009 11:50
subject
तुमचे भविष्य खरे ठरले
mailed-by
gmail.com
Signed by
gmail.com 
hide details 21 Nov (4 days ago)नमस्कार पंत,
एक गोष्ट तुम्हाला कळवायची होती, ती म्हणजे तुमचे  भविष्य खरे ठरले आहे. तुम्ही मला सांगितले होते की मी नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये नापास होईन, आणि तसेच होणार आहे. कालच परीक्षा संपली पण ज्या प्रकारे पेपर्स गेले आहेत त्यावरून मी पास होणार नाही हे नक्की.


आपला
स्वप्नील 


 Reply
 Forward
 Invite swapnil to chat