Wednesday, September 28, 2011

मुक्तक

॥ श्री स्वामी समर्थ॥

तुझ्या प्रीतिच्या झुळुकेने मी तरंग झालो
प्रतिभेचे आभाळ लाभले विहंग झालो
सर्वस्वाची दिली आहुती तुझ्याचसाठी
ज्वाला तू जाहलीस तेव्हा पतंग झालो.....5 comments:

Dhirendra said...

Vah Kya baat hay!!!

Soham said...

एकदम ह्रदयस्पर्शी !!!
मस्त !!! + १

prasad bokil said...

सुरेख! आणि मागच्या मुक्तकाच्या पार्श्वभूमीवर याचा विरोधाभास अधिकच गहिरा आनंद देऊन जातोय.

prasad bokil said...

सुरेख!
आणि या पूर्वीच्या मुक्तकाच्या पार्श्वभूमीवर याचा विरोधाभास अधिकच गहिरा आनंद देत आहे.

धोंडोपंत said...

धन्यवाद