॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
हे पत्र आहे पुत्रभेटीसाठी आसुसलेल्या एका आईचं. यांचा मुलगा २००९ साली अमेरिकेत गेला. त्यानंतर आईवडिलांशी कौटुंबिक वाद झाले. ते इतके विकोपाला गेले की या मुलाने पालकांशी संबंधच तोडून टाकले होते. तो साधा ईमेल सुद्धा घरी पाठवत नसे. दोन वर्षे या मनस्तापात काढल्यावर या मुलाच्या आईच्या मैत्रिणीकडून तिला आमच्याबद्दल कळले. त्यानंतर तिने आमच्याशी संपर्क साधला होता.
आम्ही मुलाची पत्रिका पाहून तिला काही तोडगे आणि उपासना सांगितली होती. तो मुलगा आता भारतात त्याच्या घरी आला आहे. त्यासंबंधीचे तिचे हे पत्र.
हे पत्र वाचल्यावर इतके कृतकृत्य वाटले की काही सांगता येत नाही. जीवन सार्थकी लागल्याचे समाधान देणारा तो क्षण होता.
From: Anita Gupta
Date: 11 December 2011 08:18
Subject: Thank you....
To: "dhondopant@gmail.com" <dhondopant@gmail.com>
Sir,
Our son Sushil came back to us from US, on friday. I had got in touch with you for advice as to how to contact him since he had not talked to us since 2009.
I thank you from the bottom of my heart for I believe you made this possible by telling me how to pray for him, and encouraging me to keep in touch even when I was so much disheartened.
Thanks again.
I request another talk with you sir.
Regards
Anita Gupta

0 प्रतिसाद:
Post a Comment