॥ श्री स्वामी समर्थ॥
|
hide details 12:55 (4 hours ago)
| ||||||||||||||||||||||||||||||||
नमस्कार पंत,
सर्व प्रथम तुमचे मनापासून आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद सुद्धा!!
३ डिसेंबर, शुक्रवारी रात्री ऑफिस मधून निघताना माझ्या हातून प्रोजेक्ट संबंधित महत्वाचा डाटा उडवला गेला. डाटा परत नाही मिळाला तर आपली काही खैर नाही हे पक्के माहित होते. ऑफिसमधील सगळ्यांकडून डाटा परत मिळण्याच्या शक्यतेचे नकारार्थी उत्तर घेऊन मनावर आणखीनच दडपण आले.
शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कसाबसा दम धरला आणि तुम्हाला फोन केला. फोन वर तुम्ही एक मंत्र दिलात आणि रुलिंग मध्ये शनी असल्याने ऑफिस मधील वयस्क माणसाची मदत घेण्यास सांगितलेत.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले आणि अहो आश्चर्यम!! ६० ते ७० टक्के डाटा परत मिळाला!! उरलेला डाटा जुन्या backup मधून आणि मेल्स मधून शोधून काढून परत
निदा
फोन वर तुम्ही धीर दिलात आणि मार्गदर्शन केलेत म्हणून हे सर्व शक्य झाले. नाही तर माझे हात पाय गळालेच होते..
त्यानंतर तुम्हाला भ्रमणध्वनी वर संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी काल रात्री त्यात यश आले!! .. ;-) ;-)
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.. तुम्हाला उदंड आयुष्य, यश तसेच कीर्ती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना...
आपला नम्र,
शैलेश लांजेकर
परिपूर्णतेच्या शर्यतीला अंतिम रेषा नसते.......................... .............................. ....................
परिपूर्णतेच्या शर्यतीला अंतिम रेषा नसते..........................
Reply | Forward | शैलेश is not available to chat |


0 प्रतिसाद:
Post a Comment