Saturday, December 24, 2011

शनि अमावास्या

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो, 


आज शनिअमावास्या. ज्यांना साडेसाती सुरू आहे किंवा राहु वा शनी महादशा सुरू आहे, अशा लोकांनी आज शनिमंदिरात जाऊन तैलाभिषेक करावा. तसेच शनीच्या पुराणोक्त मंत्राचा जमेल तेवढा जप करावा. 
शनीच्या पीडेतून बाहेर येण्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे. 


श्री शनिमहाराजांची अखंड कृपा तुमच्यावर राहो, या सदिच्छांसह


आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

3 प्रतिसाद:

sheetal shinde said...

khup khup abhar pant!

nehmich tumche margadarshan milave evdhich icchhaa

Thank you very much

Regards
Sheetal

Sandeep B said...

Namaskar Pant,

Aapalya amulya margadarshana baddal anek dhanyawad

Aapala Niyamit Vachak,
Sandeep Bagalkar

Soham said...

Thanks for this Lekha...

I was hoping that you will write something on this.

:)