॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
नुकताच पेण येथे सालाबादप्रमाणे पेण फेस्टिवल पार पडला. त्या फेस्टिवलमध्ये अनेकांचे स्टॉल्स होते तसा मधुराचाही होता. गेल्यावर्षी विक्री चांगली होती, पण या वर्षी तिच्या स्टॉलला ग्राहकांचा प्रतिसाद पहिले काही दिवस अत्यंत नगण्य होता. सहाजिकच, तिच्या मनात खिन्नता निर्माण झाली. एवढे श्रम करायचे, भाडं भरायचं, दिवसरात्र त्या फेस्टिवलसाठी खपायचं आणि विक्री मनासारखी नाही. त्यामुळे तिने नेहमीप्रमाणे आमच्याशी संपर्क साधला. आम्ही तिचे म्हणणे ऐकून, तिला एक तोडगा करायला सांगितला होता.
आमचे जेव्हा बोलणे झाले, तेव्हा पेण फेस्टिवलचे शेवटचे तीन दिवस बाकी होते. तिने तो तोडगा तीन दिवस केला आणि गल्ला असा भरला की विचारू नका. तिच्या मैत्रिणी तिला म्हणायला लागल्या, " अगं, त्यांना फेस्टिवल सुरू होण्यापूर्वीच का नाही विचारलसं?" :) :)
तर असे आपले जालिम तोडगे. मधुराला आमच्या शुभेच्छा. पुढील वर्षीच्या पेण फेस्टिवलला तिच्या स्टॉलवर पैशाचा पाऊस पडो, या शुभेच्छा. मधुराचे आलेले हे पत्र.
मधुराचं पत्र वाचल्यावर आम्हांला गाणं आठवलं.
चल रं शिरपा, देवाची किरपा, झालीया औंदा छान.. रं छान
गाऊ मोटंवरचं गाणं....
मधुराचं पत्र वाचल्यावर आम्हांला गाणं आठवलं.
चल रं शिरपा, देवाची किरपा, झालीया औंदा छान.. रं छान
गाऊ मोटंवरचं गाणं....
|
hide details 26
Dec (4 days ago)
|
||||||||||||||||||||||||||||
नमस्कार पंत
पेण फेस्टिवल साठी सांगितलेला तोडगा शेवटचे तीन
दिवस केला. त्याचा खूपच फायदा झाला. तीन दिवसात छान गल्ला जमला. आता टेन्शन
नाही......... धन्यवाद............
फोन करेनच...............
आधी केलेल्या मेल साठी पण फोन करणार
आहे............
पुन्हा एकदा धन्यवाद .........
मधुरा
मधुरा
|

0 प्रतिसाद:
Post a Comment