॥ श्री स्वामी समर्थ॥
|
hide details 22:25 (14 hours ago)
| ||||||||||||||||||||||||||||||||
आदरणीय पंत,
Thanks,
Ashish
Never worry for the delay in success compared to others, because construction of pyramid takes more time than ordinary buildings
कळवण्यास अत्यंत आनंद होतो की तुम्ही सांगितलेला जागेच्या व्यवहारावरील तोडगा केल्यावर लवकरच माझ्या बहिणीची जागा विकली गेली (आजच व्यवहार पूर्ण झाला). त्याआधी बरेच त्रास होते. कशा न कशामुळे व्यवहार अडत होता. नाहीतरी शेजारचा भामटा काही तरी धमक्या देत होता वगैरे. तोडगा सुरु केला आणि शेजाऱ्याने स्वतःहून आमचा नाद सोडून दिला :). व्यवहारही अतिशय व्यवस्थित झाला.
तसेच मला स्वतःला आणि बहिणीला तुम्ही केलेल्या इतर मार्गदर्शनाचे पण चांगले परिणाम दिसत आहेत. आणखी मार्गदर्शनासाठी तुम्हाला दुसरे इमेल लिहितोच आहे :).
तुम्हाला जेंव्हा पहिल्यांदा फोन केला तेंव्हा माझी मनस्थिती अतिशय निगेटिव्ह होती मात्र आता माझे आणि बहिणीचे दोघांचे अनेक त्रास आपोआप कमी झाले आहेत आणि बरीच अशक्य वाटणारी अवघड कामे पार पडली आहेत.
शतशः धन्यवाद,
आशिष
Ashish
Never worry for the delay in success compared to others, because construction of pyramid takes more time than ordinary buildings
Reply | Forward | Invite Ashish Sarode to chat |


0 प्रतिसाद:
Post a Comment