Friday, February 3, 2012

जातकांचे प्रतिसाद - शैक्षणिक यश

॥ श्री स्वामी समर्थ॥


fromanandjawalkar
todhondopant@gmail.com
date3 February 2012 19:01
subjectRe: your guidance 
hide details 19:01 (1 hour ago)
Dear Pant;


i would like to share good news with you.
my daughter aditi has cleared all the 
subjects in her 1st semister,[ ETC, engineering]
with 1 st class. only 10 student/50 of her 
class have cleared all their subject.


we are following your advice. please 
continue your blessings.


thanks


Anand Jawalkar
K O L H A P U R
 Reply
 Forward
Reply
More
धोंडोपंत to anandjawalkar
show details 20:10 (0 minutes ago)
क्या बात है......  क्या बात है

अदितीचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी 
शुभेच्छा. 

आम्ही जे रक्त आटवून सांगतो, त्याचे असे चीज झाले
की मिळणारा आनंद पैशात मोजता येत नाही. 

आत्ताच सोलापूरच्या एका मुलाशी बोलत होतो. बी ई 
इलेक्ट्रिकल इंजिनियर झालाय. एम बी ए च्या नादाने 
भरकटला. त्याला म्हटलं, तुझ्याशी इतका वेळ बोलून 
तुला सर्व सांगतोय,त्यात जे रक्त आम्ही आटवतो,
ते आम्ही घेतो त्या मानधनापेक्षा शेकडो पटीने 
अधिक असतं. 

हे असं जीव ओतून काम करतो, म्हणून लोकांचा 
फायदा होतो, आणि म्हणून असे अभिप्राय ब्लॉगवर
येतात. कुठे खणलं की पाणी लागेल हे आम्ही सांगतो. 
असो. 

तुम्हां सर्वांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. 

आपला,
(हर्षभरित) धोंडोपंत 
- Show quoted text -
 Reply
 Forward

No comments: