Sunday, February 12, 2012

जातकांचा प्रतिसाद - श्री. अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया

॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,


लोक आमचा ब्लॉग किती काळजीपूर्वक वाचतात आणि माहिती जतन करतात याचे हे उत्तम उदाहरण. 


प्रीती कदम चे हे पत्र आले आहे. आम्ही २००९ साली श्री. अमिताभ बच्चन यांना पोटाचे त्रास पुढील दोन अडीच वर्षात संभवतात, त्यांना पोटाची काळजी घ्यावी लागेल, असे भाकित केले होते. त्या दिनांक १० सप्टेंबर २००९ च्या लेखाची लिंक खालीलप्रमाणे.


 http://dhondopant.blogspot.in/2009/09/blog-post_10.html


लोकहो, आपल्याला माहीत असेल की,  कालच श्री. अमिताभ बच्चन यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे:-


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=210381:2012-02-11-17-15-39&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104


भाकीत बरोबर आले यात काही विशेष नाही. ते यायलाच पाहिजे. पण प्रीतीने त्याची आठवण ठेवून आज हे पत्र पाठवले याचे आम्हांस फारच कौतुक वाटते. 


प्रीती ला आमच्या शुभेच्छा आणि श्री, अमिताभ बच्चन यांना लवकर बरे वाटो, ही प्रार्थना. 

frompriti.kadam
todhondopant@gmail.com
date11 February 2012 17:19
subjectRE: प्रिय आपटे दादा यांस,
mailed-byakersolutions.com
Important mainly because it was sent directly to you.

hide details 17:19 (17 hours ago)

10th September 2009 – u had predicted on your blog that Mr. Bachchan will have stomach problem in next 2.1/2 years.

So as per your statement, Mr. Bachchan will undergo minor abdominal surgery in this month. (news from electronic media)

So true  !!!!!!!! 

 Reply
 Forward

No comments: