Thursday, March 22, 2012

नवसंवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा.

   ॥ श्री स्वामी समर्थ॥

आमच्या सर्व जातकांना, वाचकांना, हितचिंतकांना, मित्रमैत्रिणींना  नवसंवत्सर शके १९३४ साठी हार्दिक शुभेच्छा. 


हे नवीन नंदन संवत्सर तुम्हां सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे ठरो, अशी श्री सिद्धिविनायकाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. 


काले वर्षतु पर्जन्य:  पृथिवी सस्यशालिनी।
देशोऽयं क्षोभरहित: सजन्ना: सन्तु निर्भया: ॥


या वर्षात योग्यवेळी आणि मुबलक पाऊस पडो, पृथ्वी धनधान्यादींनी समृद्ध होवो. देशात क्षोभ निर्माण न होता सर्वत्र शांती राहो आणि सज्जनांना कुणापासूनही भय न बाळगता, निर्भयपणे जगता येवो. 


याच आमच्या नवसंवत्सराकडून अपेक्षा.


आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत8 comments:

Sandeep B said...

Namaskar Pant,

|| Shree Swami Samarth||

Aapan va aapalya parivaras Nav Sanvatsarachya shubheccha.

Shree Swaminchi Aapalyawar Sadaiv krupa Aso.

Aapala,
Sandeep Bagalkar

sheetal shinde said...

Pant Namaskar !!!

Navin varshachya Tumhala ani tumchya kutumbiyana Hardik Shubhecha.

ya navin varshat aaple molache margdarshan saglyana milo.

Aapli Vishwasu

Sheetal shinde
(shuhecchuk : Sheetal, Aditi, Aayushi Sharad shinde ani Sachin Jathar Ani parivar

मंगेश शिंदे said...

नमस्कार पंतकाका,

हे नववर्ष आपणा सर्वांना आनंददायी, सुखदायी आणि आरोग्यदायी जोवो!
हीच स्वामीं चरणी प्रार्थना!

शुभेच्छुक,
मंगेश शिंदे आणि परिवार

mohanrao said...

पन्त नमस्कार

मी आपले लेखन नियमीत वाचतो

आपले सारे लेखन अतिशय सुन्दर असते

आपणाला गुढी-पाडव्या च्या हार्दिक शुभकामना

Shrikant said...

पंत,

नूतनवर्ष तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना आनंददायी, सुखदायी आणि आरोग्यदायी जावो!

- श्रीकांत

Shrikant said...

पंत,

नूतनवर्ष तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना आनंददायी, सुखदायी आणि आरोग्यदायी जावो!

- श्रीकांत

sachinpote said...

पंत ,

आपल्यालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आपले मार्गदर्शन असेच लाभत राहो ही समर्थ चरणी प्रार्थना...

आपला,
सचिन पोटे

sachinpote said...

पंत ,

आपल्यालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

आपले मार्गदर्शन असेच लाभत राहो ही समर्थ चरणी प्रार्थना...

आपला,
सचिन पोटे