Saturday, October 27, 2012

श्री. सागर नेने यांचे मन:पूर्वक आभार

॥ श्री स्वामी समर्थ ॥लोकहो,

हे जे उत्तम, देखणं आणि कलात्मक ब्लॉगकव्हर दिसते आहे, त्याचे कर्ते आहेत आमचे मित्र श्री. सागर नेने. 

सागरशी विषय काढल्यावर त्याने लगेच वरील उत्तम ब्लॉगकव्हर बनवून दिले.

सागरला मनापासून धन्यवाद आणि त्याच्या कलेला दंडवत. असे मित्र लाभायला भाग्य लागतं, हेच खरं.

आपला,
(भाग्यवंत) धोंडोपंत 

4 comments:

Marco's family and friends said...

Dhondopant.. The primary reason I used to log on to Facebook off late was to read your posts.
Nanda

धोंडोपंत said...

Thank you nanda, But it consumes lot of time.

अमोल केळकर said...

ब्लॉग कव्हर आवडले. मस्त जमलंय

संदीप बोडके. said...

अतिसुंदर ब्लॉगकव्हर... यापुढे हेच कव्हर कायम ठेवावे... पृथ्वीवरील नकाशावर भारत दिसला असता तर आणखी बरे वाटले असते... बाकी पृष्टभागावर गायत्री मंत्र, लाजबाब......