10:11 me: नमस्कार
बोलू ५ मिनिटांनी
10:18 me: बोला
आता बोला
मानधन मिळाले.
*****: namaskar pant
k
10:19 mi mage tumhala bolalo hoto ki majhe eka muli barobar affair chalu aahe
last month madhe
tichya gharchyani hya relationship la manyata dili hoti
aata ti phirali aahe
10:20 tila majhya barobar lagna naahi karyache aahe
pant tumhala phone karu ka
karan reply yet naahi aahe
10:21 me: इच्छित व्यक्तिशी विवाह होइल का हा तुमचा प्रश्न आहे
*****: ho
me: वाचत होतो तुम्ही काय लिहित होतात ते
*****: kk
me: तिचा चेहरा नजरेसमोर आणून हा प्रश्न मनात धरा
****: kk
10:22 me: की हिच्याशी माझा विवाह होईल का
आणि आम्हाला नंबर द्या
****: k
deto
45
me: जरा थांबा
****: k
10:27 me: कठीण आहे
*****: k
explain karal ka pant
(ज्योतिष शिकलेल्या व्यक्तिची पत्रिका पाहणे म्हणजे हा डोक्याला ताप असतो. हा मुलगा कृष्णमूर्ती पद्धत शिकलेला आहे. यांना नुसता एण्ड रिझल्ट सांगून यांचं समाधान होत नाही. तर अमूक गोष्ट का? हे त्यांना वर समजावून सांगायला लागतं. म्हणजे भाकीत आणि शिकवणी दोन्ही. यात डबल वेळ जातो. आलिया भोगासि ! दुसरं काय? असो. )
me: सांगतो
ही कुंडली घ्या
10:28 ****: kk
milali
me: तुमचा जो प्रश्न आहे तो विवाह होईल का हा नसून इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का? असा आहे
10:29 ****: k
me: या प्रश्नात सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी आणि तो उपनक्षत्रस्वामी ज्या नक्षत्रात असेल तो नक्षत्रस्वामी या पैकी किमान एक ग्रह स्थिर राशीत असणे आवश्यक आहे.
10:30 तसेच तो द्विस्वभाव राशीत नसावा किंवा बुधाशी संबंधीत नसावा
*****: k
me: तो २/७/११ चा कार्येश असला पाहिजे
तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसला पाहिजे
हे सर्व पुढचे नियम विवाहाचे आहेतच
10:31 *****: k
me: पण मुळात वरील अट सप्तमाच्या उपनक्षत्रस्वामीने पूर्ण करायला हवी
इथे सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी मंगळ आहे
मंगळ मार्गी आहे
पण बुधाच्या नक्षत्रात आहे
त्यामुळे उत्तर नकारार्थी द्यावे लागते
*****: kk
mhanje naahi honar tar
10:32 me: होय
असे ही कुंडली सांगते आहे
*****: kk
thanks pant
me: अजून एक पहा
******: kay
me: लाभाचा उपनक्षत्रस्वामी शनी आहे
******: k
10:33 me: तो कुठूनही सप्तमाचा कार्येश होत नाही
सध्या शनिची महादशा आणि बुधाची अंतर्दशा सुरू आहे
बुध षष्ठ स्थानाचा बलवान कार्येश आहे
सध्या जी रुलिंग कुंडली आहे
****: mhanje 0% chances
10:34 aata tichi vaat baghnyat kaahi arth naahi
me: त्याचा सप्तमेश बुध आहे
आणि तो व्ययात आहे
हे सर्व नकारात्मक गोष्टी सुचवत आहेत
10:35 *****: really thanks pant
aata mi majhya margane janyas mokla aahe
me: शुभेच्छा
जगात ही एकच मुलगी नाही
******: ho te tar aahech
me: करिअर कडे लक्ष द्या
10:36 तुमच्या नशिबात जी आहे ती तुम्हाला भेटेलच
ही तुमची नाही
****: k
me: समजले काय?
****** : hmmmmmmmm
ho
me: असो
चला निघतो
शुभेच्छा
*****: bye
thanks